राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

आज मार्केट १७०००

आज मार्केट १७००० च्यावर गेले….

अनेक ज्योतीषी / चॅनेलवाले बोंबलत होते की मार्केट ह्या महिन्यात नक्की पडणार पण.. असल्या लोकांच्या नाकावर टिच्चुन मार्केट ने भरारी मारली… मज्जा आली !

आता काही प्रश्न !

ह्या ज्योतिष्यांचे काय करावे ?

ह्या टिव्ही वाल्यांचे काय करावे ?

जरा काही झाले की मार्केट पडणार… तो मंगळ वाकडा झाला.. तो राहु कुठे तरी घुसला तर म्हणे वाट लावणार… तरी मार्केट वर आलेच ना ?

भले आता खाली जाऊ दे.. पण खाली जाणे गरजचे असते कचरा साफ होतो त्याला करेक्शन असे म्हणतात… कारण भक्कम पाया असला की इमारत चांगली उभी राहते छोटी मोठी वादळे मग काही करु शकणार नाहीत वाकडे त्याचे…. पण हे मार्केट पडणार म्हणून बोंबलणारे कुठे गेले आज काल 😉

जरा या ह्या धाग्यात व कुठे चुकला ते सांगा…. 😉

*

सुरवात माझ्यापासून.

माझे ही मत होते की जेव्हा मार्केट १६००० -१६४०० च्या आसपास येऊल तेव्हा एक करेक्शन होईल व मार्केट परत १५०००-१५००० च्या आसपास जाईल पण FII’s ने फुल्ल खरेदी केली व त्यामुळे… बाकीच्यांनी पण.. व मार्केटला चांगलाच सपोर्ट दिला त्यात आपले काही चांगले मुद्दे पण होते जसे.. काही कंपण्यांनी चांगला रिझर्ट पण दिला… व सामान्य गुंतवणूकदार मार्केटमध्ये खरेदीवरच जोर देऊन राहिला व त्यामुळे मार्केट वरच राहिले !

माझा अंदाज येथे चुकला मला वाटलं होते की FII’s आपली गुंतवणूक १६००० नंतर काढुन घेतील… व नंतर खरेदी करतील पण त्यांनी स्पेशल जबरा खरेदीच केली 😦
पण चांगलेच झाले !

Advertisements

One response to “आज मार्केट १७०००

  1. Mahendra सप्टेंबर 30, 2009 येथे 4:11 pm

    पोळलेल्या हातांवर अजुनही बरनॉल चोपडत बसलोय. सध्या दुर … मार्केट पासुन.. 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: