राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

देशाचा अपमान व षंढ राजकर्ते !

दुवा वाचा व गप्प बसा !

घ्या अजून घ्या ह्यांना शिंगावर… भें** साले झ* भर नाहीत पण दंगा किती… आपले सरकारच षंढांचे आहे दोष कोणाला म्हणून देणार… कसली चर्चा करायला जाता तुम्ही ! येता जाता थुकतो तो तुमच्यावर तुमच्या कुटनितीवर…. ! अरे काय हे देशाचे नशीब.. कर्मदरिद्री जनता व त्यापेक्षा लाखोपटीने नालायक राजनेते हेच पाहत राहणे हेच ह्या पिढीच्या नशीबी आहे वाटतं !!!

पाकिस्तान के विदेश मंत्री सलमान बशीर ने कहा है कि भारत-पाक बातचीत कश्मीर पर ही केंद्रित रही। उन्होंने कहा कि पाकिस्तान कश्मीर में चल रहे संघर्ष को राजनीतिक, कूटनीतिक और नैतिक समर्थन देता रहेगा।

हो तुम्ही द्याच सपोर्ट तुम्ही कसा व कुठे देता ते जगाला माहीत आहे…. साले हरामखोर… पण त्यांचा दोष नाही आहे हा.. दोष आपला आहे.. आपल्या मध्ये तो दमखम / जोष नाही आहे की शत्रुच्या नांग्या पायाने ठेचाव्यात…. अरे तुम्हाला गरज काय पडली आहे त्याच्या दरवाज्यावर जाण्याची शांतीची भिक मागत ! मणगटामध्ये ताकत असेल तर शांती प्रस्थापित करुन दाखवता येतेच ना… इवलेले इस्त्राईल.. आहे ना जगाच्या नकाश्यावर.. ते पण नाकावर टिच्चून… आपली ताकत / शक्ती दाखवून … !

देशाने किती अपमान सहन करायाचा ह्या षंढ राजकरणापायी ?????


हाफिज सईद को सौंपने की भारत की मांग पर उन्होंने कहा,’हाफिज सईद पर जो कुछ हमें दिया गया है वह डॉजियर नहीं बल्कि साहित्य का नमूना है।’

एवढं बोलल्यावर देखील हे हरामखोर नेते गप्प कसे ??????

की अपमान सहन करण्याची तयारी आधीच केली होती ?

Advertisements

5 responses to “देशाचा अपमान व षंढ राजकर्ते !

  1. hemantathalye फेब्रुवारी 25, 2010 येथे 7:40 pm

    मला तरी अस वाटत की त्यांच्यावर नाराज होऊन काही फायदा नाही. आणि मुळात ही सरकारची नीती आहे. आपण सरळ उठून आपल्याला हव ते केल पाहिजे. करते ते काहीच करू शकत नाहीत. सगळे इटालियन मम्मीच्या साडीच्या काठाच्या गाठीला बांधलेले आहेत. आधी मी सुद्धा भादाकायचो आणि आता सुद्धा. पण आपण असे आहोत की आपल्याला वाट्टेल ते करू शकतो. आपाल्याला जे चुकीच वाटत त्याच्या विरुद्ध आपणच सुरवात करायची. मग ह्यांची आपल्याला काही गरज वाटणार नाही. चूकभूल क्षमा असावी.

  2. अनामिका!!!!! फेब्रुवारी 26, 2010 येथे 11:23 सकाळी

    राज!तुमचा पोटतिडकिने लिहिलेला लेख वाचला.पण मुळात आपण अपेक्षाच का करावी?कुत्र्याचे शेपूट एकवेळ सरळ होईल पण पाकिस्तान सारखा दहशतवादी देश कधी आपली मुळ वृत्ती सोडणार नाही. हे आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कळत पण तथाकथित गांधीवादाचे व निधर्मिवादाचे कातडे ओढलेल्या राज्यकर्त्यांना कुठले कळायला?…मुळात पाकिस्तान संदर्भातले आपले बोटचेपे धोरण या सगळ्याला कारणीभूत आहे…कालची चर्चा असफल ठरली आणि आज लगेच काबुल येथिल भारतियांच्या विश्रामगृहावर हल्ला झालाय ज्यात जवळपास १२ भारतिय मृत्युमुखी पडलेत्..या हल्ल्यावरुन बर्‍याच गोष्टि लक्षात येतात…..यांना युद्धाचीच भाषा कळते पण प्रत्येक वेळेला पाकिस्तान बाबत काही कारवाई करण्यापुर्वी अमेरिकेकडे तोंड करुन मंजुरीची अपेक्षा करणारे षंढ राज्यकर्ते असताना त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देता येणे अश्यक्यच आहे.खर पाहता कारगिल आणि २६/११ या दोन्ही घटनांच्या वेळेस भारताने चोख प्रत्त्युत्तर पकिस्तानला देणे गरजेचे होते किंबहुना त्या वेळेस तो आपला स्वसंरक्षणार्थ केलेला बचावच ठरला असता पण ती संधी आपण हातची गमावली…..आता साप साप म्हणून काठी बडवण्याखेरीज आपल्या हाती काही उरल आहे अस वाटत नाही.जय हिंद!जय महाराष्ट्र !

  3. राज जैन फेब्रुवारी 26, 2010 येथे 11:33 सकाळी

    अनामिका,तुमचा प्रतिसाद खरोखर आवडला.अहो, अश्या बातम्या वाचल्या की अक्षरशः डोक्याचा भुगा होतो 😦

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: