राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

ओळख काही संकेतस्थळांची व सुविधांची ! – भाग १

१. http://translate.google.com/translate_t#
गुगल भाषांतर सेवा, येथे तुम्ही काही ओळी अथवा पुर्ण संकेतस्थळ भाषांतरीत करुन पाहू शकता.

२. http://www.vuvox.com/
फोटो, चित्रफिती व गाणी ह्यात काही ही बदल करा (प्रेजेंटेशन साठी उपयुक्त) उदा. http://www.vuvox.com/create

३. http://www.scribd.com/
येथे तुम्हाला कार्यालयीन तसेच व्यक्तीगत उपयोगाच्या फाईली भेटतील, पत्र कसे लिहावे ह्या पासून… काय शब्द योजना असावी ह्या पर्यंत सर्व माहीती व तयार लेखन येथे भेटेल.

४. http://www.qipit.com/
सर्वात उपयोगी साईट आहे ही.. कुठल्याही लेखनाचा फोटो तुम्ही मोबाईल, स्कॅनर द्वारे घ्या व ह्या साईट वर अपलोड करा बस तुम्ही तुम्हाला हवा तो मजकरु शब्द रुपामध्ये कॉपी पेस्ट करा 😉

५. https://mozy.com/home
सगळ्यात बेस्ट डाटा बॅकअप प्रणाली ! तुमचा डाटा महाजालावर सुरक्षित ठेवला जातो जेव्हा हवा तेव्हा वापरा जगात कोठे ही.. फक्त महाजाल जोडणी असली की झालं !

६. http://www.howstuffworks.com/
कुठली ही गोष्ट / प्रणाली / सर्व्हीस / मशनरी / रसायन कसे काम करते अथवा तुम्ही एका मॉनिटर वर नाईन एमएमची गोळी झाडल्यावर काय होईल … असली माहीती हवी असेल तर हे संकेतस्थळ योग्य जागा आहे ! जगातील कुठली ही गोष्ट कशी काम करते ते आम्ही दाखऊ असा ह्यांचा दावा आहे व संकेतस्थळ पाहील्यावर जाणवते की खरोखर सगळीच माहीती आहे येथे 😉

७. http://www.zamzar.com/
वर्ड फाईल पिडीफ मध्ये हवी आहे… अथवा ईतर प्रकारामध्ये ? तर हे संकेतस्थळ तुमच्यसाठीच आहे कनवर्टर आहे हा एक प्रकारचा डॉकुमेंट साठी ! कुठल्याही प्रकारचे साहित्य (files/songs/zip/image) तुम्ही येथे आरामात कनवर्ट करु शकता.

अजून खुप काही आहे महाजालावर !
अजून काही महत्वाची संकेतस्थळे लवकरच !

* पुर्वप्रकाशीत : – २००८

Advertisements

6 responses to “ओळख काही संकेतस्थळांची व सुविधांची ! – भाग १

  1. vishal मार्च 8, 2010 येथे 11:57 pm

    Khupach useful ahe hee post. manapasun abhaar !

  2. राज जैन मार्च 11, 2010 येथे 8:14 सकाळी

    thank you all.shweta tya link var gelyaavar tumhi karu shakata tethe.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: