राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

हॅप्पी बर्थ डे…Pac-Man …

आताच गुगलचा नवीन लोगो पाहीला….

pak-man

व मन एकदम सुरवातीच्या काळात गेले, जेव्हा नकळत कसा बसा… संगणकाबरोबर जुडला गेलो होतो… ३८६ नंतर ४८६… मज्जा होती त्यावेळी… काळे-पांढरे पडदे व तो गेम.. Pac-Man !

जबरदस्त मज्जा येत असे त्याकाळी !

आज गुगलवर तो लोगो पाहीला…

आज Pac-Man चा ३० वा वाढदिवस.. ३० वा ? अरे तीसवर्ष झाली त्या गेमला ? काल परवा पर्यंत तर मोबाईलवर खेळताना देखील नवीनच वाटायचा तो मला.. Pac-Man !

असो,

ज्यांने तयार केला त्याला अनेकानेक धन्यवाद…
कारण हा एकच गेम होता ज्याच्यामुळे मी संगणकाच्या जवळ आलो…
व आज येथेवर… 🙂
मला ह्या गेमने खुप काही दिले… त्याचे आभारच मी ह्या छोटेखानी लेखाद्वारे व्यक्त करतो आहे… !

थॅक्यु !

Pac-Man

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: