राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

थोडा है…. थोडे की जरूरत है..

फोनाफोनी वर…..

पार्ट – १

तो : राम राम राजे
मी i dont know :- राम राम! काय म्हणता…. काय विषेश ?
तो : काही नाही, चालू आहे काम.
मी : अच्छा, अच्छा, काय म्हणतो आहे बच्चा Big smile
तो : Drunk बच्चा ?
मी : रे तू अ ब क ना रे ?
तो : Crazy अबे मी बोलतो आहे, क ब ड!
मी- स्वारी रे, टेक्निकल लोचा, यू नो… Laughing out loud

पार्ट – १

गेली तासभर चर्चा चालू आहे, मराठी पुस्तके खपत नाहीत.

मी : अहो, लोक आहेत खरेदीदार, पण तुम्ही तुम्ही लोक, त्याच्या पर्यंत पोहचण्यास कमी पडता..
तो: अरे, तो म्हणत असेल, एवढं मोठं शॉप उघडून बसलो आहे, तरी आम्हीच कसे कमी पडतो..
मी : लोक तुमच्या पर्यंत येतील ही अपेक्षाच का आजच्या यूगात.
तो : अरे येतात रे..
मी : किती.. किती.. सांगा ना मला… ५-१०% Angry
तो : नाही, त्या पेक्षा नक्कीच जास्त, मला माहिती आहे तुझे गणित खराब आहे Big smile
मी : हसू नका, माझा मुद्दा बरोबर की नाही सांगा, अ ब क !
तो : अबक ? अबे झेंडू मी काटकर बोलतो आहे मीम वरचा
मी : ओह! स्वारी बरं का, मला वाटलं प्रकाशक अबक बोलत आहेत… Cool
तो :

पार्ट – ३

मी: हल्लो!
ती: ओळख बघू कोन ?
मी : Steve …………… अरे तू ? कशी आहेस ? खूप दिवसांनी फोन केलास ? बीझी आहेस की काय ? wink
ती : घाबरगुंडी …… काल तर फोन केला होता.
मी : अच्छा ? अरे विसरलो वाटतं Big smile
ती : चांगले आहे, बाकी काय विषेश, कामाचे काय झाले ?
मी : बाकी मस्त चालू आहे, काय म्हणतात तुमचे ते ?
ती : राज, माझे लग्न कुठे झाले आहे
मी : ओह, स्वारी हा, तुझ्याच नावाची अजून एक मैत्रीण आहे , त्यामुळे गोंधळ Big smile
ती : माझे नाव सांग, आताच्या आता angery
मी : Grade देवा शपथ माहिती नाही…………..
ती :
ती : अरे मी……….. !
मी : ओह, तू आहेस तर… Big smile

हा लोचा आहे Sad
यावर कोणाकडे उपाय आहे का ?
नंबर व नावे विसरतो हो फक्त व असे लफडे होते कधी कधी (आय ची आन, रोजच ) Big smile

Advertisements

9 responses to “थोडा है…. थोडे की जरूरत है..

 1. देवेंद्र चुरी एप्रिल 6, 2011 येथे 11:59 सकाळी

  क्या करे क्या ना करे कैसी मुश्कील हाय …
  कोई तो बतादे इसका हाल ओ मेरे भाय … 😉

 2. सुहास एप्रिल 6, 2011 येथे 12:04 pm

  J) :swoon

  सगळ्यांत बेष्ट फोन करूच नकोस… आपला ऑनलाईनच रहा 😛

 3. सिद्धार्थ एप्रिल 6, 2011 येथे 12:39 pm

  राजे महान आहेत. लोकांना ऑनलाईन पण गेम दिले आहेत त्यांनी. त्यांचा लोक संपर्क खूप मोठा आहे. टेलिफोनची डिरेक्टरी आणि मोबाइलमधले फोन बुक सारखेच असले की हे व्हायचेच.

  राजे तुम्ही आत्ता एक सेक्रेटरी ठेवा. क्रेडिट कार्डवाल्यांसारखे फोन आला की नाव, गाव, जन्मतारीख (जमल्यास जन्मखूण) अशी सगळ्याची खात्री झाल्याशिवाय तुम्ही फोन घेऊच नका.

 4. योगेश एप्रिल 6, 2011 येथे 12:44 pm

  राजै…बर झाल सांगितल….इथुन पुढ ्फ़ोन करण्यागोदर तुला मीम किंवा बझवर अगोदर सांगिन अन मग फ़ोन करीन 😉

  तु तस सर्वांना सांग…

  “बझ,थोपु अन मीम वर पुर्वसुचना देणार्‍यांचेच दुरध्वनी स्वीकारले जातील.पुर्वसुचनेशिवाय संपर्क केल्यास पोपट होईल…विनाकारण एका कॉलचे पैसे वाया घालवु नये”

 5. प्राची एप्रिल 6, 2011 येथे 2:17 pm

  हाहाहाहाहाहा तुम्हाला नावांबरोबर biodata ही सेव करायला हवा… 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: