राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

बटाटा भात – एक प्रयोग

मसाला भात करायचे ठरवले व त्याच्या तयारीला लागलो.
सुरवात तांदळाचा डब्बा शोधण्यापासून करावी लागली.

२ कप तांदुळ घेतले.
एक कढई घेतली.
त्यात तेल घातले २ चमचा.
मग तिळ तडकू दिले.
मग जिरा घातला व चिमुटभर हळद घातली.
एक कांदा व दोन बटाटे बारीक कापून घेतले.
शेंगदाणे एक मुठभर आवड म्हणून.
गरजेपुर्ते मीठ.

1

त्याला थोडे गरम होऊ दिले.
१ टॉमेटोचे काही तुकडे त्यात घातले.

4

2

5

मग त्यात तांदुळ व थोडे आवश्यक तेवढे पाणी घातले.
सर्व मिश्रण थोडावेळ ढवळले व मंद गॅसवर ठेवले व वरुन झाकण लावले.

6

आपला लज्जतदार बटाटाभात तयार !

साजुक तुपाबरोबर हादडून झाले आहे म्हणून पोटोबा झाल्यावर आता आता लेख टाकतो आहे wink

Advertisements

7 responses to “बटाटा भात – एक प्रयोग

 1. महेंद्र मे 9, 2011 येथे 12:29 pm

  एक्जॅक्टली शेम टू शेम मी पण करायचो एकटा रुमवर असताना. फक्त त्या मधे सगळे असलेले मसाले, दही, घालायचो शिजतांनाच.. 🙂 जुने दिवस आठवले आज….

  • राजे मे 9, 2011 येथे 1:18 pm

   भात कसा करू नये.. याचे मी क्लासेस घेऊ शकतो 😉

   • महेंद्र मे 9, 2011 येथे 1:54 pm

    या भातामधे शिळा रस्सा ( चिकनचा असेल तर उत्तमच) पण छान लागतो. तो शिजतानाच घालायचा. हॉटेल मधून चिकन आणले की पिसेस संपतात, पण रस्सा शिल्लक रहातो – तो या भातामधे वापरता येतो. रश्शा मधला शिजलेला मस्त लागतो, फक्त तेंव्हा दही घालायचं नाही म्हणजे झालं..

 2. राजे मे 9, 2011 येथे 2:13 pm

  हा प्रयोग केला आहे, पंज्याब्याकडची चिकन करी व आपला बटाटे भात.
  अफलातुन टेस्ट येते.

 3. सुहास मे 9, 2011 येथे 10:10 pm

  वाह लई भारी…
  भाताचे असे अगण्य प्रकार तयार केले होते, सगळे डोळ्यासमोर आले 😀

 4. Gurunath मे 11, 2011 येथे 4:33 pm

  क्या बात है, राजे, लै भारी अन सोपी ब्याचलर रेसेपी सांगितलीत….. आजच रात्री घाट घालतो सरकार!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: