राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

सागरगड…..

काय मिळते रे भटकून ? हा प्रश्न गेली अनेक वर्षे अनेकांच्या कडून माझ्यासाठी आला असेल, पण दर प्रवासाच्या वेळी आमच्या मातोश्री न चुकता हे वाक्य आमच्या तोंडावर फेकतात व आम्ही एक विकट असे हास्य उत्तरा दाखल परत देतो. विनोदाचा भाग सोडला तर खरचं नेहमी हा प्रश्न विचारला जातो. प्रत्येक वेळी काय उत्तर देणार ? घरात बसून गड-किल्लावर चढण्याचा आनंद, तेथे पोहचल्यावर मिळणारे सुख हे शब्दात कसे सांगायचे ?

असो,

जे शब्दात सांगता येत नाही ते येथे थोडं फोटोद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतो.

मित्रवर्य महेश सावंत याच्यांकडून सभार

आयला मी Big smile

गडाची वाट…

सुप्परमॅन Big smile

दुरवर राहिला…. सागर किनारा……

आपला निसर्ग…..

तरीच…. गाडी हिंदकाळत होती जाताना

माझ्या सारखे तरूण व ररा सारखे म्हातारे.. असा गड’करर्‍याचा हा मेळावा !!

सुझे म्हणत आहेत “मायला, पक्का भटक्याने लैभ भटकवला राव” Big smile

माझे आवडते खाद्य !!!

पोरांचा थरारक खेळ !!!

वाट हरवली रे.. धुक्यात!!

पुण्यातून कसे जावे :

कसे ही जा Big smile
अलिबाग च्या अलिकडे ४/६ किमी खंडाले नावाचे गाव आहे, तेथून रस्ता आहे गडावर जाण्यासाठी.
पहाटे पहाटे निघा व्यवस्थित पोहचाल. ( मित्रांना उठवण्याची जबाबदारी अंगावर घेऊ नका, पोपट होतो )

अवघड आहे का ?

आमच्या संगे ररा, निपो, टिंग्या सारखे म्हातारे कोतारे होते ते धडघाकट परत आले यावरून समजून घ्या Oups

Advertisements

6 responses to “सागरगड…..

  1. Sandeep Joshi जून 19, 2011 येथे 10:49 सकाळी

    सागरगड ,……. अप्रतिम, खूपच छान माहिती दिलीत , कार्यास शुभेच्छा ………!!!!!!!

  2. http://majhyamanatalekaahee.blogspot.com/ जून 19, 2011 येथे 12:49 pm

    छान…नुसते फोटोच का ? वर्णनही हवे…लिहायचा कंटाळा का?

  3. महेंद्र जून 19, 2011 येथे 7:17 pm

    मस्त आले आहेत फोटो. आणि ट्रेक पण छान झालेला दिसतोय.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: